शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात संजीवनी सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 13:08 IST

त्र्यंबकेश्वर : कृषी दिनानिमित्त तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून यास महिला वर्गाचा प्रतिसाद लाभत आहे.

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, इगतपुरी -त्र्यंबकचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत या सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कृषी अधिकारी संदीप वळवी यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यातील कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी महिला तसेच पुरु षांसाठी कृषी शाळांचे आयोजन करीत आहेत. कृषी विभागामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांची भात पीक शेतीशाळेच्या दुस-या वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गात प्रशिक्षणार्थींना चटई रोपवाटीकेचे महत्व, यंत्राद्वारे भात लागवडीच्या खर्चाचा ताळेबंद, तसेच युरिया, डीएपी ब्रीकेटच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच पुढील वर्गांमध्ये घेण्यात येणा-या विषयांची रु परेषा विषद करण्यात आली. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर तसेच सॅनीटायझर व मास्क यांचा अवलंब करु नच सध्या वर्ग सुरु आहेत. त्यात शेती शाळेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, उत्पादन खर्च, कमी शाश्वत उत्पादनाच्या पद्धती तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाविषयी माहिती दिली जात आहे. भात पिकासाठीदहा वर्ग भरविण्यात येणार असून भात पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था लक्षात घेऊन वर्गांची आखणी करण्यात येत आहे.कृषी क्षेत्रात पुरु षांबरोबरच महिलांचा देखील मोलाचा वाटा असून ८० टक्के कामे महिलांमार्फत केली जात असतात. कृषी मंत्री दादा भुसे यांनी महिलांच्या शेतीशाळेची संकल्पना मांडली. त्यास अनुसरु न त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोणे, खरोली, खंबाळे व सामुंडी येथे महिला शेतीशाळा सुरु करण्यात आलेल्या असुन त्यास प्िरतसाद मिळत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती