शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवी संस्थांनी भविष्यवेधी व्हावे : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:23 IST

समाजसेवी संस्थांनी केवळ वर्तमानचा विचार न करता भविष्यवेधी व्हावे, त्यासोबतच देशासमोरील प्रश्नांची व्याप्ती लक्षात घेऊन देशाला वैभवशाली राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सहाय्यभूत कार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात अनुगामी लोकराज्य अभियान उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे सामाजिक संस्थांच्या विकास मेळावा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

नाशिक : समाजसेवी संस्थांनी केवळ वर्तमानचा विचार न करता भविष्यवेधी व्हावे, त्यासोबतच देशासमोरील प्रश्नांची व्याप्ती लक्षात घेऊन देशाला वैभवशाली राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सहाय्यभूत कार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.रावसाहेब थोरात सभागृहात अनुगामी लोकराज्य अभियान उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे सामाजिक संस्थांच्या विकास मेळावा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र पाटील, महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, केशवस्मृती सेवा समूहाचे रत्नाकर पाटील, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, अमित दमाळे, सागर वैद्य आदी उपस्थित होते. महेश झगडे म्हणाले, चौथ्या औद्योगिक क्र ांतीच्या पर्वात तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अनेक रोजगार कमी होण्याची भीती असताना नव्याने निर्माण होणाºया बेरोजगारांसाठी काय करता येईल, याविषयी विचार करणे गरजेचे आहे. समाजातील गुन्हे, आर्थिक विषमता, स्त्रीभ्रुणहत्या यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रश्नांविषयीही विचार करताना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मार्गदर्शन करण्याचे आणि आवश्यकता असल्यास चुका निदर्शनास आणून देण्याचे कार्य सामाजिक संस्थांनी करावे. जनतेच्या हितासाठी अस्तित्वात येणाºया कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी संस्थांची सक्रिय भूमिका गरजेची असल्याचे महेश झगडे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डमाळे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक