शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सॅनिटायझर  सेवन बेतले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 01:33 IST

निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला प्राणाला मुकावे लागण्याची घटना घडली आहे. अविनाश मोरे (३९) असे त्यांचे नाव आहे. 

इंदिरानगर : निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला प्राणाला मुकावे लागण्याची घटना घडली आहे. अविनाश मोरे (३९) असे त्यांचे नाव आहे. कोरोनाचा वाढत असल्यामुळे हातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची ठरत असून वारंवार हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या श्रीगणेशाय अपार्टमेंटमधील अविनाश मोरे यांना गेल्या रविवारी (दि.४) छातीत दुखू लागल्याने त्यांनी राहत्या घरी सॅनिटायझरचे सेवन केले. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने  त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचार सुरु असताना शनिवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी नोंद केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू