शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

जिल्हा न्यायालयात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:38 IST

जिल्हा न्यायालयात येणाऱ्या महिला पक्षकार तसेच महिला वकिलांसाठी तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मशीनचे उद्घाटन करण्यात आले.

नाशिक : जिल्हा न्यायालयात येणाऱ्या महिला पक्षकार तसेच महिला वकिलांसाठी तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात एक तर नवीन इमारतीत दोन मशीन बसविण्यात आले असून, मालेगाव व निफाड न्यायालयातही प्रत्येकी एक मशीन बसवण्यात आले़प्रधान न्यायाधीश शिंदे यांनी सांगितले की, महिलांना त्यांचे अधिकार असून, त्या विशाखा समितीमार्फतही न्याय मागू शकतात. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन आवश्यक आहे़ जिल्हाधिकाºयांना याबाबतचा प्रस्ताव देताच त्यांनी एका दिवसात निधी मंजूर करून न्यायालयाकडे वर्ग केला़ त्यामुळे महिलांची ही गरज तातडीने पूर्ण करता आली.यावेळी नगरसेवक तथा नाशिक बार असोसिएशनच्या पदाधिकारी अ‍ॅड. शामला दीक्षित, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. सोनल कदम, अ‍ॅड. वैष्णवी कोकणे आदींसह महिला वकील उपस्थित होत्या़

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक