शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोटमगाव खुर्दच्या सरपंचपदी संध्या कोटमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 18:10 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली.

ठळक मुद्देउपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे युवानेते नानासाहेब लहरे व जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास पॅनलला सातपैकी पाच जागा, तर जगदंबा जनशक्ती पॅनलला दोन जागा मिळाल्या होत्या.ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मतदानात संध्या कोटमे यांना पाच मते मिळाली. तर गीतांजली नवले यांना दोन मते मिळाली. कोटमे यांना सात पैकी पाच मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी बहुमताने निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत स्वाभिमानी विकास पॅनलचे उमेदवार प्रवीण मोरे यांना पाच, तर प्रतीक्षा लहरे यांना दोन मते मिळाल्याने मोरे यांची बहुमताने निवड झाली,यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशा कोटमे, गणेश कोटमे, मनिषा माळी, प्रतिक्षा लहरे, गीतांजली नवले उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करु असे सरपंच संध्या कोटमे यांनी म्हटले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक