शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भरदुपारी बंगल्यातून  चंदनवृक्ष केला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:44 IST

बंगल्याच्या आवारातील चंदनाचे वृक्ष अज्ञात चोरट्यांनी भरदुपारच्या सुमारास कापून चोरी केल्याची घटना नाशिक रोड परिसरात घडली.

नाशिक : बंगल्याच्या आवारातील चंदनाचे वृक्ष अज्ञात चोरट्यांनी भरदुपारच्या सुमारास कापून चोरी केल्याची घटना नाशिक रोड परिसरात घडली. या प्रकरणी दिग्विजय  मोहन धुरू (रा. जयाभाई कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चंदनचोरांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पाथर्डीत अवैध  दारूविक्री रोखलीनाशिक : पाथर्डी गावात राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या देशी दारूची होणारी विक्री इंदिरानगर पोलिसांनी छापा टाकून रोखली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित दिलीप  शिवराम मोरे (रा.पाथर्डी गाव) यास ताब्यात घेत, त्याच्याकडून प्रिन्स संत्रा या देशी दारून ८ बाटल्या  जप्त केल्या आहेत. संशयित मोरे हा चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मल्हारखाण येथून  तडीपार गुंड ताब्यातनाशिक : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारास राकेश सुभाष साळुंखे (रा.मल्हारखाण) यास शहरासह जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले. मात्र, तो शहरा व परिसरात सर्रासपणे वावरत होता. त्यास पोलिसांनी मल्हाणखाण झोपडपट्टीतून ताब्यात घेतले. भारतनगरमधून  तडीपार गुंडांना अटकनाशिक : मुंबई नाका पोलिसांनी  वडाळा रोडवरील भारतनगर भागातून संशयित वसीम अब्दुल रहेमान शेख (रा.  भारतनगर)  या तडीपार गुंडाला अटक केली आहे. वसीम याला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले होते, त्याचप्रमाणे, संशयित सोहेल उर्फ बाबू पप्पू खान रजिउल्लाअन्सारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहेल दोन वर्षांकरिता हद्दपार होता.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी