शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

सायखेडा बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:07 IST

सायखेडा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या सायखेडा येथील उपबाजार आवारात संचालक मंडळ, व्यापारी, कर्मचारी ,शेतकरी यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्दे समितीच्या वतीने गावात स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आले यावेळी व्यापाº्यांच्या खळ्यावर जमा होणार कांद्याचा पालापाचोळा आणि केर कचरा एकित्रत जमा करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने ट्रॅक्टर उपलब्धकरून घ्यावा अशी मागणी शेतकरी ,व्यापारी यांनी केली. यावेळी संच

सायखेडापिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या सायखेडा येथील उपबाजार आवारात संचालक मंडळ, व्यापारी, कर्मचारी ,शेतकरी यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.समितीच्या वतीने गावात स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आले यावेळी व्यापाº्यांच्या खळ्यावर जमा होणार कांद्याचा पालापाचोळा आणि केर कचरा एकित्रत जमा करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने ट्रॅक्टर उपलब्धकरून घ्यावा अशी मागणी शेतकरी ,व्यापारी यांनी केली. यावेळी संचालक साहेबराव खालकर यांनी शेतकº्यांची मागणी रास्त असून सभापती आणि मुख्य सचिव यांच्या पर्यंत पोचिवणार असल्याचे सांगितले.यावेळी स्वच्छते माहिती पटवून दिले यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजय कारे, संचालक गोकुळ गीते, चिंतामण सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, दत्तू खेलुकर, बाळासाहेब बाजारे, बंडू दराडे, चंद्रकात रायते, रामनाथ भगुरे, दशरथ खालकर, रमेश कमानकर, पांडुरंग जाधव रवींद्र शिंदे, सानप यासह कामगार ,शेतकरी उपस्थित होते