शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मृत  पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 01:35 IST

जिल्ह्यातील काही भागात आढळलेले मृत कावळे आणि अन्य पक्षी यांचे नमुने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून, या पक्ष्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असले तरी हे सर्व पक्षी स्थलांतरित असल्यामुळे जिल्ह्याला बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे पशुवैद्यकीय चिकित्सा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथील पोल्ट्रीचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. 

ठळक मुद्देबर्ड फ्लू मुक्त : स्थलांतरितांमुळे धोका कमी

नाशिक : जिल्ह्यातील काही भागात आढळलेले मृत कावळे आणि अन्य पक्षी यांचे नमुने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून, या पक्ष्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असले तरी हे सर्व पक्षी स्थलांतरित असल्यामुळे जिल्ह्याला बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे पशुवैद्यकीय चिकित्सा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथील पोल्ट्रीचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.     राज्यात अनेक ठिकाणी  बर्ल्ड फ्लू पसरत असतानाच   नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी तसेच नाशिकरोड परिरसरात काही पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. या पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले हेाते. प्राथमिक तपासणीनंतर अहवाल पुढील तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयेागशाळेत पाठविण्यात आले.  दोन दिवसांपूर्वी हेच नमुने प्राप्त झाले असून, मालेगाव वगळता अन्य नमुने पॉझिटिव्ह आलेले असल्याची माहिती पशुसंवर्धन  विभागाकडून देण्यात आली.     नमुने पॉझिटिव्ह आलेले असले तरी जिल्ह्यातील बर्ड फ्लूचा धोका नसल्याचेही सांगण्यात आले. ज्या भागातून नमुने पाठविण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकBird Fluबर्ड फ्लू