शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षिततेची काळजी घेत सलुनची दुकाने उघडली ; ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:00 IST

तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलूनची दुकाने सुरू करण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी (दि.२८) नाशिक शहरातील सलूनची दुकाने उघडली असून पहिल्या दिवसांपासून केशकर्तन  व्यावसायिकांनी कटिंगचे काम सुरू  केले आहे.

ठळक मुद्देसुरक्षिततेची खबरदारी घेऊन नाभिकांचे काम सुरू रोजगार सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये समाधान

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलूनची दुकाने सुरू करण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी (दि.२८) नाशिक शहरातील सलूनची दुकाने उघडली असून पहिल्या दिवसांपासून केशकर्तन  व्यावसायिकांनी कटिंगचे काम सुरू  केले आहे. मात्र तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने रविवारी पहिल्या केस कापणाऱ्या ग्राहकांचे प्रमाणे अधिक दिसून आले. नाशिक शहरात ग्राहकांचा सलूनला पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी दुकाने सुरू झाल्यामुळे व्यावसायिकांचे रोजगाराचे साधन पुन्हा एकदास सुरू झाले आहे. त्यामुळे सलून व्यावसायकिकांकडून समाधान व्यक्त होत असून कोरोनाचे सावट असल्याने सलून व्यावसायिकांकडून सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत काम सुरू करण्यात आले आहे.  कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसताना पोटापाण्यासाठी सलून व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला. राज्य शासनाने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शहरातील सलून व्यावसायिकांनी दुकाने उघडली. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुकाने सुरू झाली असली तरी तत्पूर्वी दुकानदारांना चांगलीच पूर्वतयारी करावी लागली.  दाढी करण्याला परवानगी देण्यात आली नसल्याने मात्र नाराजीदेखील अनेक व्यावसायिकांनी बोलून दाखविली. कारोनाचा धोका लक्षात घेऊन काम करताना घालण्यात आलेल्या निर्बंधावरील नाराजी अनेकांची उघड केली. दरम्यान, गेल्या अडीच-तीन महिन्यांत झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणीदेखील अनेकांनी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकbusinessव्यवसाय