शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या दुचाकींवरील इंजिनचा नंबर बदलून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:26 IST

गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींचे आरसी बुक चोरून त्यानुसार चोरीच्या दुचाकींवर इंजिन नंबर तसेच नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करणाऱ्या गॅरेजचालकास मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे़ सनी मुरलीधर तांबेरे (२० रा. ध्रुवनगर, कॅनॉलरोड) असे या संशयित गॅरेजमालकाचे नाव असून, त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़

नाशिक : गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींचे आरसी बुक चोरून त्यानुसार चोरीच्या दुचाकींवर इंजिन नंबर तसेच नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करणाऱ्या गॅरेजचालकास मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे़ सनी मुरलीधर तांबेरे (२० रा. ध्रुवनगर, कॅनॉलरोड) असे या संशयित गॅरेजमालकाचे नाव असून, त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़  तांबेरे याचे धु्रवनगरमध्ये दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे़ या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींची आरसीबुक व कागदपत्रे चोरून त्यावरील चेसीज, नंबर, इंजिन नंबर व आरटीओ नंबर हा शहराच्या विविध भागांतून चोरलेल्या दुचाकींवर टाकायचा व त्यांची विक्री करण्याचा उद्योग तांबेरे करीत होता़ यामुळे शहरात पोलिसांना एकाच नंबरच्या दोन दुचाकी आढळून येत होत्या़ पोलिसांनी यासाठी संशयित तांबेरेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तोच दुचाकीचोर असल्याचे समोर आले़ शहरात दुचाकीचोरट्यांची टोळीच कार्यरत असून, तांबेरेच्या अटकेमुळे या टोळीचा उलगडा झाला आहे़ पोलिसांनी केलेल्या चौकशीत तांबेरे याने दुचाकीचोरीची कबुली दिली असून चोरीच्या चार दुचाकीही काढून दिल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, संजय गामणे, रेवगडे, जनार्दन जाधव, रेखा गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय