शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सैलानी पुरस्काराने  माजी सैनिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:20 IST

जेलरोड येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यद सैलानी बाबा यांच्या वार्षिक संदलोत्सवानिमित्त दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून शहर व परिसरातील माजी सैनिकांना ‘सैलानी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

नाशिक : जेलरोड येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यद सैलानी बाबा यांच्या वार्षिक संदलोत्सवानिमित्त दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून शहर व परिसरातील माजी सैनिकांना ‘सैलानी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.सैलानी बाबा दर्गा जेलरोडसह शहर व परिसरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले सुफी संत सैलानी बाबा यांचा संदल (यात्रोत्सव) विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सायंकाळी पारंपरिक पद्धतीने विधिवत सैलानी बाबा यांच्या मजार शरीफवर फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी परिसरातून ढोल-ताशाच्या गजरात चादरची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सैलानी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यंदाचे पुरस्कार वितरणाचे दुसरे वर्षे होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सूर्यवंशी, आदी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन माजी सैनिक तथा कारगिल युद्धात योगदान देणारे आत्माराव वाघ, एस. एल. राठोड, व्ही. एस. भदाणे, वाघ आदींना गौरविण्यात आले. दरम्यान, उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मिलिंद पवार, दर्गाचे सेवेकरी दिनेश पाटील, संदीप खरोटे, भारत भोई, मुन्ना शेख, अश्पाक कुरेशी, गौरव भालेराव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद जामखिंडीकर यांनी केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़

 

टॅग्स :Nashikनाशिक