शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी नाट्य स्पर्धेबाबत साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:06 IST

नाशिक : यंदा ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली. अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखील झाल्या नसताना ही उर्वरित नाटके होण्यास प्रदीर्घ विलंब लागणार आहे.

नाशिक : यंदा ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली. अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखील झाल्या नसताना ही उर्वरितनाटके होण्यास प्रदीर्घ विलंब लागणार आहे. त्यामुळे या नाटकांतून नाट्यस्पर्धेचा निकाल लावावा, अशी मागणी मुंबईवगळता अन्य केंद्रांवर नाटक सादर झालेल्या ५६ संस्थांच्या वतीने सांस्कृतिक संचलनालयाकडे करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता बराच कालावधी जाणार आहे. शिवाय नाट्यगृह व गर्दी होणारे कार्यक्र म यावर बंदी असल्यामुळे स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हिंदी हौशी नाट्य स्पर्धेत जेवढी नाटके सादर झाली त्यावर आधारित निकाल जाहीर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मराठी हौशी प्राथमिक स्पर्धा, हिंदी अंतिम स्पर्धा आणि मराठी अंतिम सह बालनाट्य, संस्कृत संगीत या सर्वच स्पर्धांचा सादरीकरणाचा खर्च, प्रवास खर्च, भत्ते अद्याप देण्यात आलेले नाही.-------------------------नाशिकमधून ‘क्रांतिसूर्य’नाशिक विभागातून अंबिका चौक सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘क्रांतिसूर्य’ या नाटकाचे सादरीकरण ठाणे केंद्रावर करण्यात आले होते. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे होते. या नाटकात नाशिकच्या तब्बल ३० कलाकारांनी सहभाग नोंदवला होता.

टॅग्स :Nashikनाशिक