शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सायवा’ विभागीय नृत्य स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:17 IST

स्कूल स्पोर्ट्स एन्ड युथ वेल्फेयर असोसिएशन (सायवा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली उत्तर महाराष्ट्रातील विभागीय सायवा नृत्य स्पर्धा पाचोरा येथे घेण्यात आली.

नाशिक : स्कूल स्पोर्ट्स एन्ड युथ वेल्फेयर असोसिएशन (सायवा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली उत्तर महाराष्ट्रातील विभागीय सायवा नृत्य स्पर्धा पाचोरा येथे घेण्यात आली. यामध्ये भुसावळ, जळगाव, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एकेरी, समूह नृत्य प्रकारात घेण्यात आली. त्यात जळगाव प्रथम तर भुसावळ द्वितीय व नाशिक तृतीय क्र मांक मिळवला. या स्पर्धेचे आयोजन ग्रामीण भागातील मुलांना त्यांचे कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळण्यासाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकेरी आणि समूह नृत्याला रोख रक्कम, नोंदणीकृत प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचा शुभारंभ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व शिंदे अकॅडमीचे संचालक अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सायवाचे महासचिव नीलेश राणे, उत्तर महाराष्ट्र संचालक सुनील मोरे तसेच सायवाचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी मुख्य परीक्षक म्हणून दीपक पालखेडकर (नाशिक), वर्षा हरसोले (मुंबई), आयुषी सोनवणे (ठाणे), योगीता काळे (अमरावती) यांनी उत्कृष्ट प्रकारे काम बघितले. या स्पर्धेत नवीन राज्यसचिव, जिल्हाध्यक्ष व सचिवांची नियुक्ती पत्र सायवाचे महासचिव नीलेश राणे यांच्या हस्ते चंद्रकांत सैंदाणे, मूर्तजा गिनाह, योगेश पाटील, सायली पालखेडकर, भारती कविटकर, सरिता घाटोळे, विशाखा ओझा यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजक सुनील मोरे, सुरेंद्र चौधरी, गीता मोरे होते.

टॅग्स :Nashikनाशिक