शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकाच्या पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:29 IST

नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रातील वसाहतीत वास्तव्यास असलेले जवान श्रावण एन. (३०) यांच्या राहत्या घरात त्यांच्या पत्नी रौशनी एस. (२५) यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रातील वसाहतीत वास्तव्यास असलेले जवान श्रावण एन. (३०) यांच्या राहत्या घरात त्यांच्या पत्नी रौशनी एस. (२५) यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तोफखाना केंद्रातील निवासस्थानी हे दाम्पत्य राहत होते. श्रावण हे तोफखाना केंद्रात सेवा बजावत असून, त्यांच्या राहत्या घरी शनिवारी (दि.९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बेडरूममधील छताला असलेल्या पंख्याला रौशनी यांनी ओढणी बांधून गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सैनिकी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक जी. एम. काकड करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी