शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

साहित्यविश्व संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सह्याद्री पुरस्कार-२०१९ चा वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अवयवदान या विषयावर जनजागृती व क्रांती करणाºया स्वराज फाउंडेशनला सह्याद्री पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला.

नाशिक : साहित्यविश्व संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सह्याद्री पुरस्कार-२०१९ चा वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अवयवदान या विषयावर जनजागृती व क्रांती करणाºया स्वराज फाउंडेशनला सह्याद्री पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, प्रसिद्ध कवी संतोष वाटपाडे, विनोद बोधले, ऋषिकेश पानगे हे उपस्थित होते.सोहळ्यात विविध क्षेत्रांत काम उत्कृष्ट काम करणाºया मान्यवरांना सह्याद्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये स्वराज फाउंडेशनचे संस्थापक अ‍ॅड. आकाश छाजेड, योगीता खांडेकर, अभिषेक छाजेड, अश्विन गटने, ममता छाजेड, पल्लवी रकिबे, डॉ. अनुपमा मराठे, माधुरी मालपाणी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी छाजेड यांनी आपल्या मनोगतात, आगामी काळात अवयवदान जनजागृती महाराष्ट्र नव्हे तर देशभरात करून जागतिक विक्र म करणार असल्याचे सांगितले. साहित्यविश्व संमेलनाच्या दिवशी अनेक विषयांवर चर्चासत्र, काव्यवाचन, कविता वाचन, व विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन शहरामध्ये करण्यात आलेले होते. प्रास्ताविक विनोद बोधले यांनी केले. सोनाली मराठे यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांचा परिचय करून दिला.याशिवाय विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी केल्याबद्दल आम्रपाली चव्हाण, प्राजक्ता ओक, पीनल वानखेडे, अश्विनी देशमाने यांनाही सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी कार्यक्र मात गझल गायक सुरेश वैराळकर यांचा ‘गझल रंग’ हा कार्यक्र म सादर झाला व या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्कृष्ट दाद दिली.

टॅग्स :Nashikनाशिक