शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:38 IST

प्रतिभावंत साहित्यिकांना प्रोत्साहित करताना रसिकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी मिळावी, असा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचा प्रयत्न असून, यावर्षभरात किमान २४ कार्यक्र म घेण्याचा शाखेचा मानस असल्याचे शाखेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले.

नाशिकरोड : प्रतिभावंत साहित्यिकांना प्रोत्साहित करताना रसिकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी मिळावी, असा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचा प्रयत्न असून, यावर्षभरात किमान २४ कार्यक्र म घेण्याचा शाखेचा मानस असल्याचे शाखेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले.  चेहेडी येथील म्हस्के लान्स येथे रविवारी (दि.२२) ही सभा झाली. प्रारंभी सुरेखा गणोरे यांनी स्वागत काव्य सादर केले. त्यानंतर संस्थेचे कार्यवाह रवींद्र मालुंजकर यांनी सन २०१७-१८चे कार्यवृत्त सादर केले. शाखेच्या कार्यक्र मात आणखी विविधता आणावी, अशी सूचना रमेश औटे यांनी केली. वर्षभरात किमान एक-दोन कायक्रम निधी संकलनासाठी करावेत, असे मत निवृत्ती अरिंगळे यांनी व्यक्त केले. सुदाम सातभाई यांनी ताळेबंद व उत्पन्न-खर्चपत्रक सादर केले. सनदी लेखापाल गोकुळ गांगुर्डे यांची २०१८-१९ साठी फेरिनयुक्ती करावी, अशी सूचना उन्मेष गायधनी यांनी मांडली. पांडुरंग गायधनी, विष्णू गायखे, संगीता पाटील, रमेश साळवे, दामोदर मानकर, वर्षा देशमुख, मुकुंद आढाव आदींनीही चर्चेत भाग घेत शाखेच्या कार्यशैलित सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. शाखेने दिवाळी अंक काढावा, असे पुंजाजी मालुंजकर म्हणाले. शिवाजी म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद पवार यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी नितीन ठाकरे, प्रतापदादा सोनोवणे, दशरथ लोखंडे, कामिनी तनपुरे, प्रशांत केंदळे, सुनील बोराडे, शेखर भालेराव, जयंत गायधनी, पुंजाभाऊ सांगळे, पंडित आवारे, संजय करंजकर, संजय भालेराव, राहुल बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Nashikनाशिक