शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सहस्रदीप प्रज्वलन सोहळा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST

कोरोनामुळे व महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या संचारबंदीमुळे सहस्रदीप प्रज्वलन सोहळा साजरा करता येणार ...

कोरोनामुळे व महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या संचारबंदीमुळे सहस्रदीप प्रज्वलन सोहळा साजरा करता येणार नाही. पंचम गुरुपीठाधीश श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या उपस्थितीत १८ वर्षांपासून नववर्षाच्या पूर्वसंध्येला नाशिककर अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी होतात. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा कोरोनाने देशभरात थैमान घातले असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दीपप्रज्वलन सोहळा रद्द करण्याचा निर्णय स्वामी मित्र मेळा प्रतिष्ठान आणि शिवनेरी युवक मित्रमंडळाने घेतला आहे. कोरोनाविरुध्द लढ्यासाठी व कोरोनायोध्दांना सद‌्भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या घराबाहेर गॅलरीत घराच्या गच्चीवर रात्री १२ वाजता दीपप्रज्वलित करून सहत्रदीप सोहळ्याची परंपरा अखंड चालू ठेवत नववर्ष कोरोनामुक्ती आरोग्यदायी ठरण्याची प्रार्थना करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.