शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आंबेवणीत सत्संग सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 14:42 IST

वरखेडा : जो मनोभावे भगवंताची पुजा - अर्चा करतो, नामस्मरण करून भजतो त्याच्या भक्ती भाव ,सेवा पाहून भगवंताची प्राप्ती झाल्या शिवाय राहत नाही.असे प्रभूभाई पटेल यांनी सत्संग सोहळ्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले.

वरखेडा : जो मनोभावे भगवंताची पुजा - अर्चा करतो, नामस्मरण करून भजतो त्याच्या भक्ती भाव ,सेवा पाहून भगवंताची प्राप्ती झाल्या शिवाय राहत नाही.असे प्रभूभाई पटेल यांनी सत्संग सोहळ्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले.दिंडोरी तालूक्यातील घोडेवाडी, आंबेवणी येथे श्री १००८ श्री सत्यनारायण महापुजा व शोभायाञा कार्यक्र म प्रसंगी गुजरात राज्यातील श्री प्रगटेश्वर महादेव मंदीर भक्तीधाम आछवणी येथील धर्माचार्य बापूजी हे सत्संग सोहळ्या प्रसंगी भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले.यावेळी घोडेवाडी व आंबेवणी येथे ढोलताशाच्या गजरात ,हर हर महादेवच्या जयघोषात सवाद्य मिरवणूकी काढण्यात आली. गावातील सुवासिनीनी सडा-रांगोळी काढून औक्षण केले. दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमात पहिल्या दिवशी शोभायाञा, सत्संग व दुसऱ्या दिवशी सामुदायिक सत्यनारायण महापुजा आदी विविध कार्यक्र म व महाप्रसादाने सांगता करण्यात आली. सामुदायिक सत्यनारायण महापुजा व सत्संग सोहळ्या प्रसंगी वरखेडा, आंबेवणी, घोडेवाडी, परमोरी, राजापूर, सोनजांब, तळेगाव वणी, बोपेगाव आदिसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला. यावेळी देवराम पडोळ, चंदू तिकडे, आर के खांदवे, पांडुरंग मातेरे, सोपान दिघे, कैलास वडजे, रामदास घोडे, योगेश खांदवे उपस्थित होते. (०४ वरखेडा)

टॅग्स :Nashikनाशिक