शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेत नायगावच्या एस. एस. के. पब्लिक स्कूलने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 18:05 IST

सिन्नर: साथी नाना कपोते यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजीत १७ व्या तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेत नायगावच्या एस. एस. के. पब्लीक स्कूलने जिंकत स्व. शांताबाई रणछशेड गुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या ३००१ रुपयांच्या बक्षीसावर आपली मोहर उमटवली.

सिन्नर: साथी नाना कपोते यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजीत १७ व्या तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेत नायगावच्या एस. एस. के. पब्लीक स्कूलने जिंकत स्व. शांताबाई रणछशेड गुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या ३००१ रुपयांच्या बक्षीसावर आपली मोहर उमटवली. माध्यमिक गटात सिन्नरची अशोका स्कूल विजेती ठरली तर यंदा प्रथमच सुरु झालेल्या प्राथमिक गटात सिन्नरच्या अभिनव बाल विकास मंदिराने प्रथम क्र मांक पटकावला.राष्ट्र सेवा दल, सिध्देश्वर पतसंस्था व महाराष्ट्र बॅँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत साथी नाना कपोते तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा सार्वजनिक वाचनालयासमोरील मैदानावर पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार राजाभाऊ वाजे, समतावादी शाहीर प्रा. तुलशीराम जाधव, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक विशाल वाघ, सेवादलाचे प्रदेश कार्यवाह नचिकेत कोळपकर, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव देशमुख, सिध्देश्वर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत गड्डम, नगरसेवक श्रीकांत जाधव, रावसाहेब आढाव, रामचंद्र नरोटे, रामनाथ पावसे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. प्रशांत महाबळ यांनी परिक्षण केले. विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र जगताप, परेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचलन सागर गुजर, किशोर जाधव यानी केले. आभार अजय शिंदे यांनी मानले.

टॅग्स :Schoolशाळा