शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण स्वच्छता नोेंदणीत नाशिक देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:35 IST

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत आॅनलाइन प्रतिक्रि या नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात अव्वल ठरला असून शुक्रवार, दि. ८ रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्णास गौरविण्यात येणार आहे.

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत आॅनलाइन प्रतिक्रि या नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात अव्वल ठरला असून शुक्रवार, दि. ८ रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्णास गौरविण्यात येणार आहे.देश भरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या मूल्यांकनासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात आले. त्याअंतर्गत जिल्ह्णात स्वच्छता फेरी, गृहभेटी, दुचाकी फेरी, श्रमदान मोहीम, आदींद्वारे जनजागृती करण्यात आली होती.शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र येथील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरु स्ती करण्यात आली तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रंगविण्यात येऊन सुशोभिकरण करण्यात आले.या मोहिमेत जिल्ह्णात कुटुंबसंपर्क अभियान राबविण्यात आल्याने लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही गिते यांनी सांगितले.—इन्फो—संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन यासाठी देण्यात येणारा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद