शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

धावपटू राठींकडून ८० किलोमीटर अंतर १३ तासांत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:40 IST

नाशिक : येथील गोल्फ क्लबवर चालण्याचा व धावण्याचा नियमित सराव करणारे जॉगर्स क्लबचे सदस्य दिलीप राठी यांनी पंजाब रनमध्ये भाग घेऊन ८० किलोमीटर अंतर अवघ्या १३ तासांत पूर्ण केले. याबद्दल जॉगर्स क्लबतर्फे माजी महापौर अशोक मुर्तडक व सुनील बागुल यांच्या हस्ते राठी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजॉगर्स क्लबतर्फे माजी महापौर अशोक मुर्तडक व सुनील बागुल यांच्या हस्ते राठी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नाशिक : येथील गोल्फ क्लबवर चालण्याचा व धावण्याचा नियमित सराव करणारे जॉगर्स क्लबचे सदस्य दिलीप राठी यांनी पंजाब रनमध्ये भाग घेऊन ८० किलोमीटर अंतर अवघ्या १३ तासांत पूर्ण केले. याबद्दल जॉगर्स क्लबतर्फे माजी महापौर अशोक मुर्तडक व सुनील बागुल यांच्या हस्ते राठी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी जॉगर्स क्लबचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, नगरसेवक वैशाली भोसले, मनोज भोसले, नरेंद्र छाजेड, डॉ. नारायण देवगावकर, नाना निकुंभ, उदय कोठावदे, विनय बिरारी, दीपक काळे, जगदीश गडकरी, हेमंत गोसावी, अजय गुप्ता, भरत गुरव आदी उपस्थित होते.कृष्णा नागरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले.