शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरविणारे टिकटॉक भोवले; चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 00:04 IST

जिल्ह्यातील चौघांनी कोरोनाविषयी अफवा पसरवणारी टिक-टॉक व्हिडीओ क्लीप व्हायरल केल्याचे समजताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरु द्ध अफवा पसरवणे, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील चौघांनी कोरोनाविषयी अफवा पसरवणारी टिक-टॉक व्हिडीओ क्लीप व्हायरल केल्याचे समजताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरु द्ध अफवा पसरवणे, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कोरोनासंदर्भात सोशल मिडियावर अफवा पसरविणारा कोणत्याही प्रकारचा व्हिडीओ, आॅडीओ अथवा लघुसंदेश पोस्ट करणे कायदेशीर गुन्हा असल्याचे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे. तरी जिल्ह्यात सोशल मिडियावर कोरोनाविषयी अफवा पसरवणारे व्हिडीओ व्हायरल होत असल्याची बाब पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांना संबंधितांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्यांचे सोशल मीडियावर असलेले खाते तपासून त्यांचा माग काढला असता एकाने चलनी नोटेचा वापर करीत कोरोनाबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याचे टिक-टॉक व्हिडीओत आढळून आले. त्यामुळे संबंधितासह तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे़यापैकी तीन संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्या चौथ्या साथीदाराला शुक्रवारी न्यायालयात आणले जाणार आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPoliceपोलिस