शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सत्ताधारी एकमेकांसमोर ठाकणार उभे

By admin | Updated: August 25, 2015 23:49 IST

फैज बॅँक निवडणूक : ३,८२१ एकूण मतदार, मतभेद चव्हाट्यावर

नाशिक : जुन्या नाशकातील दि फैज मर्कन्टाईल सहकारी बॅँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बॅँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणुकीची लगबग पहावयास मिळत आहे. सत्ताधारी संचालक मंडळामधील मतभेदामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सत्तारूढ गटामधील मतभेदांमुळे निवडणुकीमध्ये बॅँकेची सत्ता राखण्यासाठी सत्ताधारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांच्या सदस्यांकडून लगबग सुरू झाली आहे. सोमवारी (दि.३१) प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी होणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निशाणीचे वाटप करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरला २०१५-२०२० कालवधीपर्यंतच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान घेण्यात येणार आहे. बँकेचे एकूण ३८२१ मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात येईल. सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे बॅँकेच्या निवडणुकीत संचालकांमध्येच रस्सीखेच पहावयास मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप ५० अर्जांची विक्री झाली असून महिला राखीव, सर्वसाधारण, अनुसूचित जाती या मतदार संघांसाठी प्रत्येकी एक असे एकूण तीन अर्ज मंगळवारी प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी)