शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट न वापरणाऱ्यांना आरटीओचा ‘सेमिनार मेमो

By admin | Updated: October 29, 2015 23:59 IST

हजेरी अत्यावश्यक : वाहतूक पोलिसांकडून जागेवर ‘वसुली’

नाशिक : महामार्गावर वाहनाचा वेग अधिक असतो. त्यामुळे अपघातामध्ये वाहनचालकांचा जीवही धोक्यात येतो म्हणून सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने हेल्मेट व सीट बेल्ट सक्ती राष्ट्रीय व राज्य महामार्गाबरोबरच शहरातही गरजेची असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.२९) प्रादेशिक परिवहन विभागाने थेट कॉलेजरोडवर तपासणी मोहीम राबविली. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडे कागदपत्रांची तपासणी क रून त्यांना ‘सेमिनार मेमो’ बजावला. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून मात्र जागेवरच हेल्मेट न वापरला म्हणून दंड आकारला जात आहे.महामार्गावर तसेच शहरातदेखील होणाऱ्या अपघातांमध्ये डोक्याला गंभीर मार लागून होण्याऱ्या मृत्यूच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे हेल्मेट व सीट बेल्टचा वापर गरजेचा असल्याचे निर्देश समितीने दिले आहे. त्यानुसार शहरात नागरिकांमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा याबाबत जनजागृती करण्यासाठी आरटीओने पावले उचलली आहेत. प्रारंभी महामार्गांवर तपासणी करणाऱ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून आता शहराकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा महामार्गावर वापर करणे बंधनकारक आहे; मात्र आरटीओकडून शहरातील विविध भागांमध्येदेखील हेल्मेट तपासणीची मोहीम राबविली जात आहे. (प्रतिनिधी)