शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएस जनकल्याण समितीचे ‘कोविड झिरो’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:12 IST

नाशिक : महानगरात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला पाचशेहून अधिकपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टÑीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून ‘मिशन झिरो कोविड’ला शनिवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.

नाशिक : महानगरात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला पाचशेहून अधिकपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टÑीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून ‘मिशन झिरो कोविड’ला शनिवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.नाशिकमधील कोविडबाधितांची वाढ रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्क्रिनिंग करून संशयित रु ग्ण शोधून काढणे आवश्यक आहे. म्हणून कंटेन्मेंट परिसरातील व्यक्तींचे टेंपरेचर घेणे, आॅक्सिजन पातळी तपासणे, शंका आल्यास तिथेच स्वॅब घेणे, गरज वाटल्यास त्वरित पेशंटला हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करणे याप्रकारे काम कण्यात येणार आहे. या उपक्रमाला प्रारंभिक टप्प्यात शनिवार (दि. २५) आणि रविवार (दि.२६) असे दोन दिवस चालेल. देशाच्या अनेक शहरातील संघ स्वयंसेवकांनी स्थानिक प्रशासनासोबत स्क्रिनिंग कामात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे नाशकातही प्रशासनाचे सोबत मिशन झिरो कोविड उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संघ कार्यकर्ते तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.--------------अशी राबवणार मोहीमप्रत्येक सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकाला पीपीई किट घालून स्क्रिनिंगसाठी कंटेन्मेंट क्षेत्रात जावे लागणार आहे. त्या पथकात एका तज्ज्ञासह अन्य दोन स्वयंसेवकांचा समावेश राहणार आहे. दररोज किमान सहा तास काम करावे लागणार आहे. तसेच माता-भगिनींचे स्क्रिनिंग सुलभपणे करता यावे यासाठी ज्या महिला, युवती या मोहिमेत स्वयंसेवक सहभागी होतील, त्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक