शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:05 IST

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पंरतु गेल्या ४० ते ४५ दिवसा पासुन लॉक डाउन मुळे कोणीही व्यापारी खरेदीसाठी इकडे फिरकत नसल्या कारणाने व खेड्या पाड्या सह तालुका स्तरावरील सर्व आठवडे बाजार बंद असल्या कारणाने ,शेतकंर्यानी घाम गाळुन पिकवलेला भाजीपाला विकावा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबी, शेवगा, मिरची, टमाटे, इत्यादी लवकर खंराब होणारे पीक असल्याने ते तोडुन लगेच बाजारात विक्र ीसाठी नेणे गरजेचे आहे. पंरतु बाहेर मागणी जरी असली तरी तो माल खुडुन शहरा मध्ये विक्र ी साठी व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नाहीत.---------------------देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील माजी सैनिक दीपक झाल्टे या प्रगतिशील शेतकर्याने आपल्या शेतातील ( गंट नं २७१ ) मध्ये ३० गुंटे तयार. कोबी पिकावर भाव मिळाला नाही दुंखत अंतकरनाने रोटर फिरवले असुन शासनाने भाजीपाला, फळे विक्र ी साठी पुढाकार घेऊन यंत्रना उभी करून आर्थिक मदतिचा हात द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच वर्षभर पाणी घालून तयार केलेला शेवगा पिक ही शेंगा निंबर झाल्या मुळे बुडा सकट तोडुन फेखण्या शिवाय पर्याय नसल्याचे दीपक झाल्टे यांचे म्हणणे आहे. तर दुसरी कडे टरबुज, खंरबुज या फळांना एिप्रल मे महीण्यात मोठी मागणी असते. रमजान व अक्षयतृतीया या धार्मिक सणाच्या काळात शहारात मोठ्या प्रमाणावर खप असल्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात या फंळाची लागवड केली आहे. पंरतु संचार बंदी असल्यामुळे मालेगाव सह, नाशिक, सुरत, अहमदाबाद कडचे व्यापारी देवळा तालुक्यात खरेदीसाठी फिरकत नसल्या कारणाने शेतकंर्याची फंळ शेतातच खंराब होत आहेत. थोड्या प्रमाणात शेतकरी हात विक्र ीने गांवो - गाव व तालुकास्तरा वर विकण्यास नेतांना दिसतो आहे. फळांचे वय वाढत असल्याने खंराब होऊन सडू लागली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक