शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबचा शिक्षकांसाठी डिजीटल कौशल्य कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:51 IST

सिन्नर: तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी रोटरी क्लब (आर आय डी-3030,क्लब क्रमांक-73404) सिन्नर डिजीटल कौशल्य कार्यक्रम राबवत असून या ऑनलाइन प्रशिक्षणाचा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिक्षकांसाठी मोफत डिजिटल कौशल्ये प्रशिक्षण

सिन्नर: तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी रोटरी क्लब (आर आय डी-3030,क्लब क्रमांक-73404) सिन्नर डिजीटल कौशल्य कार्यक्रम राबवत असून या ऑनलाइन प्रशिक्षणाचा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी केले आहे.सर्व शिक्षकांसाठी मोफत डिजिटल स्किल फॉर स्मार्ट टिचींग कार्यक्रम रोटरी क्लबने आयोजित केला आहे. शैक्षणिक नवीन वर्ष तर सुरू झाले. शाळा पण सुरु व्हायला पाहिजेत. तशी परिस्थिती नाही. शाळा काही लगेच सुरु होऊ शकत नाहीत. परंतु शिक्षण नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जाऊ शकते. काही ठिकाणी शिक्षकांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु केले आहे. बरेच शिक्षक अजूनही या माध्यमांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना सहाय्य म्हणून रोटरीच्या टिच या प्रोग्रॅममधील पहिला स्तंभ टिचर सपोर्ट (शिक्षकांना सहाय्य्) या अंतर्गत शिक्षकांसाठी मोफत डिजिटल कौशल्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 5 दिवस चालणार्‍या या उपक्रमात 15 टीटी स्किल्सची सिरीज क्लब शिक्षकांच्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये पाठविण्यात येणार आहे. रोज 3 टीटी कौशल्ये व्हिडीओ आणि त्यावरील प्रश्न या ग्रुपमध्ये पाठविली जातील. पुढील दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडीओ नवीन कौशल्याचा व्हिडीओे आणि त्यावरील प्रश्न ह्या स्वरुपात ही सिरीज रोटरी क्लब पुढे नेणार आहे. शिक्षकांना व्हिडीओे रोजच्या रोज पाठविले जातील.सहावा दिवस सराव दिवस असेल.सातव्या दिवशी एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल.टेस्ट सबमिट केली की, शिक्षकांना लगेच सहभागाचे ई-प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवले जाईल असे उदय गायकवाड, निशांत माहेश्वरी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Teacherशिक्षकdigitalडिजिटल