शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:24 IST

रोटरी कलब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळा कार्यक्र मात अध्यक्षपदाचा कार्यभार सतीश शेटे, तर सचिवपदाचा कार्यभार ज्ञानेश्वर धामणे यांनी स्वीकारला.

सिडको : रोटरी कलब नाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पदग्रहण सोहळा कार्यक्र मात अध्यक्षपदाचा कार्यभार सतीश शेटे, तर सचिवपदाचा कार्यभार ज्ञानेश्वर धामणे यांनी स्वीकारला.रोटरी क्लबनाशिक स्मार्ट सिटीचा पदग्रहण सोहळा नाशकात संपन्न झाला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल नागपूरचे राजे संग्रामसिंह भोसले, ए.बी.बी. कंपनीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन तुषार चव्हाण व स्वाती चव्हाण यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर धामणे यांनी मानले. कार्यक्र मास सहायक प्रांतपाल वैशाली प्रधान, शरयू देशमुख, रमेश मेहर, आशा वेणुगोपाल, नरेश शहा, संजय कलंत्री, गुरु मितसिंग रावल, नाना शेवाळे, संजय क्षत्रिय, स्नेहा लिमये यांसह रोटरियन सभासद उपस्थित होते.कार्यक्र मात नवनियुक्त अध्यक्ष सतीश शेटे यांनी मावळते अध्यक्ष लता पिल्लाई यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. तसेच नवनियुक्त सचिव ज्ञानेश्वर धामणे यांनी मावळते सचिव हरिकृष्ण कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यक्र मात पाहुण्यांच्या हस्ते उपाध्यक्ष हरिकृष्ण कुलकर्णी, खजिनदार मिलिंद पगार, सहसचिव अर्पणा भारावार तसेच विविध समित्यांवर नियुक्त झालेले माजी अध्यक्ष तुषार चव्हाण, सुनील सौंदाणकर, अशोक शेलार, राजेंद्र पाटील, डॉ. विशाल गुंजाळ, लक्ष्मीकांत जगताप, प्रवीण मारावर, स्वाती चव्हाण यांनी पदभार स्वीकारला.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबNashikनाशिक