शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब अंबडचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:13 IST

सिडको : रोटरी क्लब आॅफ नाशिक-अंबड या संस्थेच्या नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून जयंत पवार, तर चिटणीस म्हणून संतोष भट यांनी सूत्रे हाती घेतली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री नीलिमा मिश्रा, प्रांतपाल राजेंद्र भामरे उपस्थित होते.

ठळक मुद्देअध्यक्षपदी जयंत पवार, तर चिटणीसपदी संतोष भट

सिडको : रोटरी क्लब आॅफ नाशिक-अंबड या संस्थेच्या नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून जयंत पवार, तर चिटणीस म्हणून संतोष भट यांनी सूत्रे हाती घेतली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री नीलिमा मिश्रा, प्रांतपाल राजेंद्र भामरे उपस्थित होते.मावळते अध्यक्ष विपूल लोडया यांनी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रमुख अतिथी पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विविध संस्थांच्या माध्यमातून ४० हजार ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार योजनांची माहिती दिली आहे. महिलांचे आर्थिकीकरण किती गरजेचे आहे, हे उदाहरण देऊन पटवून सांगत महिलांनी या योजनांची माहिती दिली.यावेळी मावळते अध्यक्ष विपूल लोडया यांनी त्यांच्याकडील पदभार नूतन अध्यक्ष जयंत पवार यांच्याकडे सोपविला. जयंत पवार यांनीदेखील, आगामी काळात रोटरी क्लब आॅफ नाशिक-अंबडच्या माध्यमातून सर्व रोटरियन यांनाबरोबर घेत भरीव काम करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अजित भामरे, माजी प्रांतपाल डी. एस. देशमुख, मेजर झरेकर, निकम, टी. एस. पाटील, मेजर पिल्ले, जे. एम. पवार, भास्कर पवार, कॅप्टन बारीक, अनंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :social workerसमाजसेवक