शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची : आभा सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:12 IST

नाशिक : महिलांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाबाहेर केल्या जाणाºया तडजोडी घातक असून महिलांविरुद्धचे गुन्हे व अत्याचारास पायबंद घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे़

ठळक मुद्दे‘स्त्री सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ कार्यक्रमप्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेच

नाशिक : महिलांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाबाहेर केल्या जाणाºया तडजोडी घातक असून महिलांविरुद्धचे गुन्हे व अत्याचारास पायबंद घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे़ मात्र, यासाठी पोलीस व न्यायव्यवस्था यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. आभा सिंग यांनी शनिवारी (दि़१०) व्यक्त केले. गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात महिला दिनानिमित्त महाराष्ट्र फेडरेशन आॅफ वुमन लॉयर्स या संघटनेतर्फे आयोजित‘स्त्री सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ या कार्यक्रमात सिंह बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होणाºया देशांमध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे़ प्रतिवर्षी सात हजारांहून अधिक हुंडाबळी व २० हजारांहून अधिक खटले न्यायालयात दाखल होत असले तरी प्रत्यक्षात केवळ चार संशयितांना अटक होऊन शिक्षा होते़ उर्वरित प्रकरणांमध्ये सर्रास न्यायालयाबाहेर तडजोडी केल्या जातात़ विशेष म्हणजे यामध्ये बलात्कार, विनयभंगासारखे गुन्हेही परस्पर मिटविले जातात़ यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेच स्त्रिया व मुलांच्या समस्या, महिला वकिलांचे सक्षमीकरण, विधी साक्षरता आणि कायद्यातील सुधारणा याबाबत महाराष्ट्र फेडरेशन आॅफ वुमन लॉयर्स ही संस्था काम करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा प्रीती शहा यांनी सांगितले़ यावेळी नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्यासह महाराष्ट्रातील ज्येष्ठ महिला विधिज्ञांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर उपस्थित होत्या़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक फेडरेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा वर्तक, उपाध्यक्षा अंजली पाटील, अ‍ॅड. वैशाली गुप्ते, कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. अपर्णा पाटील, रोटरीच्या अध्यक्षा सीमा पाचडे यांनी मेहनत घेतली़