शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रोहित यादव, सुशीला चौधरी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:18 IST

सिन्नर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वी जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन-२०२० स्पर्धा शुक्रवारी पार पडली.

ठळक मुद्देसिन्नर। मिनी मॅरेथॉनमध्ये सातशे स्पर्धकांचा सहभाग

सिन्नर  : सिन्नर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वी जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन-२०२० स्पर्धा शुक्रवारी पार पडली. आडवा फाटा येथून सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली.मॅरेथॉनमध्ये एकूण ७०० स्पर्धकांनी भाग घेतला. यात भागातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आदिवासी व दुर्गम भागातील धावपटूंनी हौशीने सहभाग नोंदविला. धुळे, जळगाव, नंदुरबार येथील स्पर्धकही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य हणजे एक रेस मूकबधिर पाल्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. अगदी आठ वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतचे बाबा जल्लोषात धावले. हरिभाऊ ढोली या ऐंशीवर्षीय बाबांनी पाचवा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा विविध गटात घेण्यात आली. स्पर्धेचा समारोप सचिव बाळासाहेब लोंढे यांनी केला.प्रथम पाच क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांची नावेपुरुष (खुला गट) -रोहित यादव, दिनकर महाले, हिरामण महाले, उदयसिंह पाडवी, श्याम वाघ.महिला (खुला गट)- सुशीला चौधरी, वनिता भोंबे, सरस्वती चौधरी, अश्विनी कटोळे, माधुरी काळे.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन