शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळवणच्या डोंगऱ्या देव उत्सवात थिरकली रोहित पवार यांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:10 IST

कळवण : आदिवासी परंपरेत महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या डोंगऱ्या देव उत्सवातील आदिवासी नृत्याने आजवर भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. कर्णमधुर संगीत आणि काळजाचा ठोका चुकवणारा लयबद्ध ठेका पाहून आमदार रोहित पवार यांचीही पावले अशा वेळी थिरकली नसती तर नवलच !

ठळक मुद्दे नांदुरी येथे आदिवासी बांधवांचा पारंपरिक डोंगऱ्या देव उत्सव

कळवण : आदिवासी परंपरेत महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या डोंगऱ्या देव उत्सवातील आदिवासी नृत्याने आजवर भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. कर्णमधुर संगीत आणि काळजाचा ठोका चुकवणारा लयबद्ध ठेका पाहून आमदार रोहित पवार यांचीही पावले अशा वेळी थिरकली नसती तर नवलच !त्याचे झाले असे की, रविवार (दि.२७) रोजी नांदुरी येथे आदिवासी बांधवांचा पारंपरिक डोंगऱ्या देव उत्सव पार पडणार होता. या उत्सवास हजेरी लावण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार नाशिकहून सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाताना आमदार पवार या उत्सवात सहभागी झाले. यावेळी स्थानिक आमदार नितीन पवार यांच्याकडून आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती घेत त्यांनी आदिवासी बांधवांबरोबर खुळखुळ्याची काठी घेऊन नृत्यही केले. रोहित पवार यांचा यातील सहभाग पाहता विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर हेदेखील नृत्यात सहभागी झाले. शासनस्तरावरून या कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतूद व्हावी अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, चिंचपाडा, हट्टी, कळवण, पेठ, दिंडोरी, बागलाण, त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल भागांत डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज डोंगर, पर्वत, वृक्ष, तसेच पंचमहाभूतांचे नागदेव, वाघदेव, घोरपड यांना देव मानून त्यांची दरवर्षी पूजा करतात. या उत्सवात कन्सारा माता आणि उन्हाबाळाचे गाणे म्हणून घुंगरू काठी, बांबूंचा टापरा, डफडी अशा वाद्यांच्या तालावर पावरी सुरांच्या आवाजात ठेका धरतात.

टॅग्स :parth pawarपार्थ पवारRural Developmentग्रामीण विकास