शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरला दरोडा; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:18 IST

निफाड तालुक्यातील विंचूर जवळील भरवस फाटा येथे शेतकऱ्याच्या घरावर पडलेल्या दरोड्यात एक ठार, तर महिला जखमी झाल्याची घटना घडली. 

विंचूर : निफाड तालुक्यातील विंचूर जवळील भरवस फाटा येथे शेतकऱ्याच्या घरावर पडलेल्या दरोड्यात एक ठार, तर महिला जखमी झाल्याची घटना घडली.  कारभारी आबाजी जगताप हे ह्या दरोड्यात ठार झाले असून त्यांच्या पत्नी अलका जगताप ह्या गंभीर जखमी झाल्या.  सदर जोडपे येवला रस्त्यालगत असलेल्या शेतातील घरात राहत होते. त्यांचा मुलगा दीपक बाजूच्या शेतात वास्तव्याला आहे. मध्यरात्री अडीच-तीन वाजेच्या सुमारास दरोडा पडला. शेजारील कारभारी जगताप यांच्याकडे गेले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले  दिसून आले.  डोक्यात जखम होऊन कानामागून रक्त येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  घटनेचे गांभीर्य ओळखून यांनी मुलगा दीपक यास माहिती दिली.  या घटनेतील जखमी अलका जगताप यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या जबाबानंतर घटनेचा उलगडा होणार आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घरातील सामान अस्ताव्यस्त करण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी