शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला ऐन दिवाळीत जबरी लुटमार करणारे दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरगांबाद येथून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 16:15 IST

चांदवड - येथे दिवाळीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देभाऊबीजेच्या दुसºया दिवशी चांदवड शहरातील दोन घरामध्ये जबरी चोरीची कबली दिली.

चांदवड - येथे दिवाळीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.दिवाळीत शेळके वस्ती परिसरातील शेतकरी समाधान पुंजाराम शेळके यांच्या घरातून दागीने जबरीने हिसकावुन घेतले तर डावखरनगर मधील कृष्णा लक्ष्मण पवार यांचे घरातही सदर चोरट्यांनी प्रवेश करुन त्यांचे पत्नीस चाकुचा धाक दाखवुन सोन्याचे दागिणे लुटमार करुन नेले होते. या दोन्ही घटनाबाबत चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.अहमदनगर जिल्हयात श्रीरामपुर तालुक्यातील गणेशनगर परिसरातील संशयीताची माहिती घेतली असता ते औरगांबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात नवगाव परिसरात सापळा रचुन शुभम अनिल काळे (२१)गणेशनगर अहमदनगर, विकास ज्ञानेश्वर पवार (२३)रा. ब्राम्हणगाव वेताळ ता. श्रीरामपुर ,अहमदनगर ,भरत तात्याजी काळे , राहुल अनिल काळे रा. गणेशनगर श्रीरामपुर यांनी गेल्या दोन महिन्यापुर्वी भाऊबीजेच्या दुसºया दिवशी चांदवड शहरातील दोन घरामध्ये जबरी चोरीची कबली दिली.यावेळी ताब्यात घेतलेले शुभम काळे व विकास पवार हे पैठण तालुक्यातील नवगाव परिसरात राहणारा गुन्हेगार संजय रावसाहेब चव्हाण (३२)रा. तुळजापूर ता. पैठण जि. औरगांबाद यांचे कडे काही दिवसापासून वास्तवास होते. संजय चव्हाण हा सन २००६ पासून सिन्नर पोलीस ठाण्यामधील घरफोडीचे व चोरीचे गुन्हयात फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. तसेच विकास व शुभम हे सध्या बनावट नंबर प्लेट लावून वापरत असलेली बजाज पल्सर मोटार सायकल ही धुळे शहर पोलीस ठाण्याकडील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी