नाशिक : जेलरोड परिसरातील आदित्यनगरमधील रहिवासी गोरक्ष नामदेव साबळे (६२) शेकोटीजवळ बसले असताना अचानक त्यांच्या अंगावरील घोंगडीने पेट घेतल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा शनिवारी (दि़१३) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)
जेलरोडवरील वृद्धाचा भाजून मृत्यू
By admin | Updated: August 14, 2016 23:16 IST