शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर नादुरु स्त वाहनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:24 IST

इंदिरानगर : वडाळा-नासर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरुस्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची ...

ठळक मुद्देवाहतूक कोंडी : नासर्डी पूल ते वडाळानाका दरम्यान अडथळा

इंदिरानगर : वडाळा-नासर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरुस्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळानाका ते पाथर्डी गाव लाखो रुपये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला वाहनांवर नियंत्रण राहावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्याचे सुशोभिकरण करण्यात आले.तसेच रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आले, त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, परबनगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी, सराफनगर, शरयूनगरीसह विविध उपनगरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी सुरळीत मार्ग तयार झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.रस्ता मोकळा करण्याची मागणीनासर्डी नदी पूल ते वडाळानाका दरम्यान रस्त्यावरच चारचाकी नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीचा रस्ता अरु ंद पडत आहे. यामुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात घडत आहे. संबंधित विभागाने जीवितहानीची वाट न बघता रस्त्यावर पडून असलेली नादुरुस्त वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस