शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ताच नसलेल्या गावाला श्रमजीवीने दाखविली ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 14:28 IST

घोटी - इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाºया खैरे या आदिवासी वाडीला चिंचले या गावापर्यंत जोडण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील आदिवासी ग्रामस्थ वनविभागाच्या जंगलातून जंगली श्वापदाच्या भीतीच्या सावटाखाली स्वातंत्रपूर्व काळापासून पायपीट करावी लागत होती.या वाडीला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता तयार करावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी अनेकदा करूनही दखल घेतली नाही. अखेर श्रमजीवी संघटनेने एका आठवड्यात सुमारे तीन किलोमीटर अंतराचा रस्ता श्रमदानातून तयार करीत एक आदर्श निर्माण केला.

घोटी - इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाºया खैरे या आदिवासी वाडीला चिंचले या गावापर्यंत जोडण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील आदिवासी ग्रामस्थ वनविभागाच्या जंगलातून जंगली श्वापदाच्या भीतीच्या सावटाखाली स्वातंत्रपूर्व काळापासून पायपीट करावी लागत होती.या वाडीला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता तयार करावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी अनेकदा करूनही दखल घेतली नाही. अखेर श्रमजीवी संघटनेने एका आठवड्यात सुमारे तीन किलोमीटर अंतराचा रस्ता श्रमदानातून तयार करीत एक आदर्श निर्माण केला.नाशिक, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाºया इगतपुरी तालुक्यातील चिंचले खैरे या दोन आदिवासी वाड्यापैकी खैरे या वाडीला स्वातंत्र पूर्व काळापासून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता नव्हता.या दोन्ही वाड्याच्या मधील तीन किलोमीटर अंतराची जमीन वनविभागाच्या ताब्यात असल्याने रस्ता मंजूर करण्यास आण िरस्त्याचे काम करण्यास अडचणी येत होत्या.या वाडीला जोडण्यासाठी शासनाने रस्ता तयार करावा अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा शासनाकडे केली होती.शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्ता तयार होत नव्हता.अखेर याबाबत श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी पुढाकार घेत स्थानिक युवकांना सोबत घेत श्रमदानातून या रस्त्याचे काम केले. दरम्यान वनविभागाच्या संभाव्य होणार्या कारवाईला न जुमानता श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या आठवड्यात तीन किलोमीटर अंतराचा रस्ता तयार केला.दरम्यान या रस्त्यामुळे या वाडीतील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न संपुष्टात आला आहे.शासनाने या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करावे अशी मागणी या वाडीतील ग्रामस्थानी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक