शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दहा तरुणांनी श्रमदानातून तयार केला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 16:58 IST

नांदगाव : वस्ती शिवार रस्त्यासाठी दहा वर्षे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ही रस्ता झाला नाही. म्हणून दहा तरुण शेतकरी एकत्र येऊन त्यांनी दहा फुट रुंद व दीड किमी लांबीचा रस्ता श्रमदानाने तयार केला. जळगाव बु ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा रस्ता तयार करण्यात आला.

ठळक मुद्देकोरोना काळात दहा तरुण शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या वर्गणीतून दीड किमी रस्ता पूर्ण केला.

नांदगाव : वस्ती शिवार रस्त्यासाठी दहा वर्षे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ही रस्ता झाला नाही. म्हणून दहा तरुण शेतकरी एकत्र येऊन त्यांनी दहा फुट रुंद व दीड किमी लांबीचा रस्ता श्रमदानाने तयार केला. जळगाव बु ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा रस्ता तयार करण्यात आला.रस्ता नसल्याने पावसाळ्यात व इतर हंगामात शेतमालाच्या वाहतुकीत समस्या निर्माण होत असत. बैलगाडी, दुचाकी फसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. त्यातून किरकोळ अपघात होत असत. म्हणून कांदे वस्तीवरील लोक दहा वर्षे मागणी करत होते. परंतु त्यांच्या रास्त मागणीला ग्रामपंचायतीमध्ये केराची टोपली दाखविली जात असे.कोरोना काळात दहा तरुण शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या वर्गणीतून दीड किमी रस्ता पूर्ण केला. यामुळे तीस हेक्टर शेती क्षेत्र रस्त्याला जोडले गेले. रस्त्यासाठी लागणारा दगड व मुरूम शेतकऱ्यांच्या विहिरीचा वापरण्यात आला. रस्त्यासाठी सुमारे दीड एकर शेती क्षेत्र कामी आले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSocialसामाजिक