शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते सुरेगावला मांजरपाडाप्रश्नी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:51 IST

तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरपाडा, पालखेड कालवा पाणीप्रश्नाबाबत भाजपाचे प्रांतिक सदस्य बाबा डमाळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

येवला : तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरपाडा, पालखेड कालवा पाणीप्रश्नाबाबत भाजपाचे प्रांतिक सदस्य बाबा डमाळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शेलार होते.  यावेळी रावसाहेब दानवे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील धरणे अपूर्ण आहेत. तीस- पस्तीस वर्षांपूर्वी एखाद्या धरणांचे पाच कोटींचे बजेट होते, ते आज ५०० कोटींचे झाले आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली असून, अपूर्ण धरणांच्या, बंधाऱ्यांच्या, पाटपाण्याचा पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे ठरले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. मांजरपाडा व पालखेड पाणी समस्यांवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अपूर्ण कामांच्या बाबत एक बैठक मंत्रालयात घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.  बाबा डमाळे यांनी प्रास्ताविकात मांजरपाडा प्रकल्प, पालखेड कालवा व अन्य लघुपाझर तलाव व तालुक्यातील इतर पाणी प्रश्नावर अनेक वर्षांपासून पुढाºयांनी झुलत ठेऊन जनतेला वेड्यात काढल्या बाबतचे परखड मत व्यक्त केले. सुत्रसंचलन हरिभाऊ भागवत यांनी केले. आभार रामुदादा भागवत यांनी मानले. याप्रसंगी तात्यासाहेब लहरे, प्रमोद सस्कर, जयाजी शिंदे, रंगनाथ भोरकडे, माणिकराव रसाळ, माणीकराव दौंडे, संदीप मुरकुटे, नारायण भोरकडे, बाबा शंकर सोनवणे, बाळासाहेब काळे, अरु ण देवरे, आप्पासाहेब भागवत, दिलीप भागवत, संजय भागवत, हरु ण शाह, फारु क शाह, बाबासाहेब पगारे, राजू पगारे, छगन मगर, भाऊसाहेब पवार, शंकर चव्हाण, सुभाष बहादूर, रावसाहेब मगर, शरद पवार, अशोक रोठे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे