शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून रस्त्याची डागडुजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:31 IST

उमराणे : येथील गणपती मंदीर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम लोकसहभागातून पूर्ण केल्याने ग्रामस्थानी जाणता राजा मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्र माबाबत समाधान व्यक्त केले.

उमराणे : येथील गणपती मंदीर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम लोकसहभागातून पूर्ण केल्याने ग्रामस्थानी जाणता राजा मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्र माबाबत समाधान व्यक्त केले. येथील कसमादे परिसरातून शेतमाल विक्र ीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणा-या वाहनांना गावातील अरु ंद रस्त्यानी जावे लागत होते. त्यामुळे वाहनधारक व नागरिक या दोघांनाही त्रास सहन करावा होता.ही अडचण लक्षात घेत सन २००५ साली शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून या वाहनांसाठी बाह्य वळण रस्ता निर्मिती करण्याचा संकल्प जाणता राजा मित्र मंडळातर्फे धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर असा गावाबाहेरु न नविन रस्ता तयार करण्यात आला.या रस्त्यामुळे .बाजार समितीकडे जाणारी सर्व वाहने गावाबाहेरून जाऊ लागल्याने नागरिकांची व वाहनचालकांची अडचण दुर झाली आहे. परंतु चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदींना पुर येऊन या पूर पाण्यामुळे हा रस्ता खचल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले होते. परिणामी वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन छोटे-मोठे अपघातांचे प्रमाण वाढलेले होते. ही बाब लक्षात घेऊन जाणता राजा मित्र मंडळाने जंजिरा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या शुर योद्धा कोंडाजी फर्जद यांच्या स्मरणार्थ सदर रस्ता दुरु स्तीचे काम त्वरित हाती घेऊन पूर्ण केल्याने उमराणे ग्रामस्थांच्यावतीने मंडळाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक