शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी राष्ट्रवादीतर्फे रेल रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:11 IST

लासलगाव : कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्यासह अन्य शेतमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी येथे नाशिक जिल्हा राष्ट्रवादीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले.

ला सलगाव : कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्यासह अन्य शेतमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी येथे नाशिक जिल्हा राष्ट्रवादीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले.कांद्याचे निर्यात मुल्य शून्य असतांना देखील कांद्याला १५० ते २०० रु पये एवढी कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतमालाचे दर वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे सद्यस्थितीत कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केली.यावेळी महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भारती पवार, डॉ.सयाजी गायकवाड, अमृता पवार, बबन शिंदे, बाळासाहेब लोखंडे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शहाजी भोकनळ इतर मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड, वक्ता प्रशिक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल सालगुडे आदींची भाषणे झाली. यावेळी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे स्थानकावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रेल्वे रोको सुरु असतांना आंदोलकांकडून युती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

टॅग्स :Nashikनाशिक