शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कलानगरचे रस्ते हरवले चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:32 IST

दिंडोरीरोडवरील मेरी परिसरातील कलानगर लेन क्रमांक ६ परिसरात नव्याने नागरी वसाहत थाटलेली असली तरी मुख्य रस्त्यापासून वसाहतीला जोडण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी  लागत असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, तर नागरिकांचे खूपच हाल होत आहेत. 

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी परिसरातील कलानगर लेन क्रमांक ६ परिसरात नव्याने नागरी वसाहत थाटलेली असली तरी मुख्य रस्त्यापासून वसाहतीला जोडण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी  लागत असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, तर नागरिकांचे खूपच हाल होत आहेत.  कलानगर भागात लेन क्रमांक ६ मध्ये एकदंत, शिवसाधना, अवनीश सोसायटी, साईकीर्ती रो-हाउस असून, या वसाहतीपासून मुख्य रस्ता १०० मीटर अंतरावर असल्याने पावसाळ्यात या रस्त्याने जाताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते.  रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झालेले नसल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यातील  चार महिने नागरी वसाहतीतील रस्त्याने ये-जा करणे डोकेदुखी आहे. परिसरात काही मोकळे खासगी प्लॉटपडून असल्याने मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे.कलानगर लेन क्रमांक ६ मध्ये अठरा मीटर रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने वाहनधारक तर सोडाच पायी जाणाºया नागरिकांना चिखल तुडवत मार्ग काढावा लागतो.  - शेखर घुगे, स्थानिक रहिवासीकलानगर लेन क्रमांक ६ नवीन वसाहत असून, घंटागाडी नियमित येत नाही. रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे चिखलामुळे नागरिकांची वाहने फसतात तर कधी कधी पावसामुळे नागरिक वाहनावरून घसरूनही पडतात.  - जयेश भामरे, स्थानिक रहिवासी

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा