शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ

By admin | Updated: January 14, 2017 00:54 IST

गतिरोधक टाकावे : नवदुर्गा मित्रमंडळाची मागणी

 इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत साईबाबा मंदिरासमोर लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी तातडीने गतिरोधक टाकण्याची मागणी नवदुर्गा मित्रमंडळाने केली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यादरम्यान कलानगर ते पाथर्डीगाव या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्यामध्ये खजुराचे वृक्ष लावून सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच वाहतूक सुरळीत झाली आहे. या रस्त्यालगतच कलानगर, सार्थकनगर, वनवैभव कॉलनी, सदिच्छानगर, समर्थनगर, शरयूनगरसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत व देवळाली कॅम्पला ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. जीवितहानीची होऊ नये म्हणून तातडीने गतिरोधक टाकावा, अशी मागणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, अरुण पवार, सुनील गांगुर्डे, विश्वनाथ पवार, संजय राव, कैलास शिंदे यांनी केली आहे. (वार्ताहर)