शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

घाटनदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 16:15 IST

नवरात्रोत्सव : दोन दिवसात लाखभर भाविकांची हजेरी

ठळक मुद्देइगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत व नवसाला पावणारी घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजेपासून महाआरतीसाठी रीघ लागत आहे

इगतपुरी : तालुक्याचे ग्रामदैवत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणाऱ्या शैलपुत्री घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रिघ लागली असून नाशिक जिल्ह्यासह नगर, जालना, बीड, धुळे, कसारा, जव्हार, मोखाडा, कल्याण, ठाणे, पुणे, अहमदनगर,संगमनेर, मुंबईसह विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.सोमवारी (दि.१५) सहावी व मंगळवारी सातवी माळ असल्याने भाविक नवसपूर्तीसाठी  दाखल झाल्याने घाटनदेवीचा परिसर भाविकांनी फुलुन गेला आहे. सलग दोन दिवसात सुमारे लाखभर भाविकांनी उपस्थिती लावल्याने मुंबई-आग्रा महामार्ग देवी भक्तांमुळे फुलला होता तर देवी मातेच्या जय घोषाने समस्त परिसर दुमदुमून गेला होता. इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत व नवसाला पावणारी घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजेपासून महाआरतीसाठी रीघ लागत आहे. विशेष म्हणजे भाविक दर्शनासाठी चार ते पाच किलोमीटर चालत येत येऊन दर्शन घेतात तर घाटनदेवी मातेचा परिसर खेळणी, पूजेचे साहित्य, प्रसादाचे साहित्य, हॉटेल अशा विविध दुकानांनी परिसर फुलून गेला आहे. सर्वाधिक गर्दीचा महामार्ग म्हणूनओळख असणा-या मुंबई आग्रा महामार्गा लगतच घाटनदेवीचे मंदिर असल्याने येथे प्रत्येक जाणारा येणारा भाविक थांबल्या शिवाय राहत नाही. तसेच येथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्याबरोबरच ऐतिहासिक उंटदरी, रेल्वेचे बोगदे,ऐतिहासिक पुल,वनविभागाने नव्याने बांधलेले निसर्ग माहिती केंद्र , उद्यान हे सुद्धा आकर्षण ठरत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक