शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पिंप्रीसद्रोद्दीन उरु सात कुस्त्यांची दंगल

By admin | Updated: September 26, 2016 23:28 IST

इगतपुरी : राज्यभरातील नामवंत पहिलवानांचा सहभाग, खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव

इगतपुरी : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसद्रोद्दीन येथील पीर शहंशाह सद्रोद्दीन बाबा यांच्या उरुसानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते कुस्तीला शुभारंभ करण्यात आला. यात लहान मुलांपासून राज्यभरातील नामवंत पहिलवानांनी सहभाग घेतला होता. पहिलवावांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी सभापती रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी सभापती कावजी ठाकरे, संदीप पाटेकर, विठ्ठल लंगडे, अनिल भोपे, त्र्यंबक गुंजाळ, समाधान गुंजाळ, पोलीसपाटील रमेश पाटेकर, सरपंच भास्कर सोनवणे, माजी सरपंच त्र्यंबक उबाळे, प्रकाश उबाळे, तुकाराम वाकचौरे, मुगणी पटेल, बाबू ताहीर, शांताराम उबाळे, अनिल उबाळे, सरपंच गंगाराम ठाकरे, फिरोज पटेल, ग्रामसेवक गुलाब साळवे, भरत म्हसणे, प्रकाश भागडे, सुरेश कडू, नंदलाल भागडे, सखाराम जोशी, सूर्यकांत भागडे, गटनेते दौलत बोंडे, विनोद भागडे, सुरेश भागडे, नंदू पाटेकर, लक्ष्मण ठाकरे, भागडे, मदन लहाणे, देवराम म्हसणे, योगेश भागडे, लक्ष्मण कडू, भगीरथ भगत, अशोक दुभाषे, भगीरथ भागडे, अमोल भागडे, शिवाजी लंगडे उपस्थित होते. (वार्ताहर)