शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:22 IST

लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक कर्मचाऱ्यांना काहीशी उसंत मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी विभागातील निवडणूक तयारीबाबत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत कामकाजाच्या काही सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देतयारी निवडणुकीची : पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी उपस्थित

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक कर्मचाऱ्यांना काहीशी उसंत मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी विभागातील निवडणूक तयारीबाबत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत कामकाजाच्या काही सूचना केल्या आहेत.विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या पूर्व तयारीबाबत नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची आढावा बैठक विभागीय कार्यालयात घेतली.लोकसभा निवडणुकीतील अनुभव, मतदार यादी शुद्धीकरण व नोंदणी, मनुष्यबळ व्यवस्थापन, दिव्यांग मतदार कल्याण यांसह मतदार जागृती तसेच संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आयुक्त माने यांनी सविस्तर आढावा घेतला. विधानसभा निवडणूक निर्दोष पाडण्यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिल. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लोकसभा निवडणुकीत राबविण्यात आलेल्या वॉर रूमसारख्या अनेक नवीन संकल्पनांची माहिती दिली.बैठकीसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नंदुरबारचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तसेच उपायुक्त (सामान्य) रघुनाथ गावडे, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी आणि नाशिकचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरु ण आनंदकर यांच्यासह विभागातील उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक