शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मानधन योजनेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:29 IST

असंघटित कामगारांनी आयुष्यभर केलेल्या कामाची दखल घेताना त्याच्या कष्टाला योगदान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्ह्णातील कामकाजाचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला.

ठळक मुद्देअसंघटित कामगार : नरेश गिते यांनी घेतली माहिती

नाशिक : असंघटित कामगारांनी आयुष्यभर केलेल्या कामाची दखल घेताना त्याच्या कष्टाला योगदान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्ह्णातील कामकाजाचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना योजनेला गती देण्याबाबत मार्गदर्शन केले.केंद्र शासनाने असंगठित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. यामध्ये १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील असंगठित क्षेत्रातील, वीटभट्टी कामगार, घरगुती कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, बिडी कामगार, हातमाग कामगार, चामडी कामगार, विविध आस्थापनांमधील असंघटित कर्मचारी आदींना योजनेचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या असंघटित कामगाराने योजनेची सदस्यता घेतली असेल आणि ६० वर्षांपर्यंत नियमित योगदान दिले असेल तर त्याला किमान मासिक ३ हजार इतकी पेन्शन मिळणार आहे.डॉ. नरेश गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, गट शिक्षण आधिकारी, उपअभियंता, तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच जिल्हास्तरावरील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी