शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:04 IST

येवला : तालुका कॉँग्रेस कमिटीची आढावा बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झाली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार चेल्ला वासीमचंद रेड्डी होते.

येवला : तालुका कॉँग्रेस कमिटीची आढावा बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झाली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार चेल्ला वासीमचंद रेड्डी होते. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी रेड्डी यांनी तालुका कॉँग्रेस कमिटीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी चर्चा करून बूथ कमिट्या सक्षम करा, सभासद नोंदणी करा, जनसंपर्क अभियानाव्दारे गावागावात जाऊन जनतेला कॉँग्रेसच्या योगदानाची व विकसित दृष्टिकोनाची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले. खोटे बोलणारे व फसवे सरकार उलथून टाका, असे आवाहनही त्यांनी केले. तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख यांनी प्रास्ताविक केले.बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, युवक कॉँग्रेस अध्यक्ष मंगलसिंग परदेशी, तालुका कार्याध्यक्ष संदीप मोरे, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, अनिल खैरे, फारु क चामडेवाला, इकबाल पटेल, नंदकुमार शिंदे, राजेंद्र गणोरे, रावसाहेब लासुरे, उस्मान शेख, शिवाजी धनगे, आशा झाल्टे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले. 

टॅग्स :Nashikनाशिक