शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 00:06 IST

नाशिक : जनता संचारबंदीत सहभाग घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

ठळक मुद्दे रविवार असल्याने सरकारी व खासगी आस्थापना आज बंद होत्या.

नाशिक : जनता संचारबंदीत सहभाग घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.कोरोनाविरु द्धच्या लढ्यात सहभागी जनतेबरोबरच जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि प्रशासनातील अधिकाºयांनीदेखील घरी राहून सहभाग घेतला. दुपारी जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या आढावा बैठकीलाही मार्गदर्शन केले तेदेखील घरी बसून मोबाइलच्या टेलिग्राम अ‍ॅपवर. रविवार असल्याने सरकारी व खासगी आस्थापना आज बंद होत्या.या आॅनलाइन मोबाइल बैठकीत अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, डॉ. पंकज आशिया, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे (निफाड), तेजस चव्हाण (त्र्यंबकेश्वर-इगतपुरी), विजयकुमार भांगरे (बागलाण), संदीप आहेर (निफाड) आदींनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्ह्णातील विविध भागांची माहिती, सद्यस्थिती छायाचित्रे, व्हिडीओद्वारे जाणून घेतली.यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, आजपासून जिल्ह्णाच्या सीमारेषेवरून येणाºया रस्त्यांवर वाहनांची कसून चौकशी करण्यात यावी. ही चौकशी प्रामुख्याने कोरोना संशयित व्यक्ती म्हणूनच करण्यात येईल. पथकाला पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटायझर, शेड, पाणी, वैद्यकीय साधने, सुविधा अशी व्यवस्था करण्यात यावी. तपासणी केलेल्या वाहनांची, नागरिकांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवण्यात यावी. तहसीलदार, विस्तार अधिकारी यांचे एक भरारी पथक नेमावे. आवश्यक तेनुसार रु ग्णवाहिकांची सेवा घ्यावी.अधिकाºयांनी सादर केला अ‍ॅक्शन प्लॅनजिल्ह्णातील अधिकाºयांनीही आज आपले घर सोडायचे नाही, अशा आदेशवजा सूचनाच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या होत्या. त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करत आज जिल्ह्णातील सर्व महसूल अधिकाºयांनी घरातूनच काम केले. दुपारी जिल्हाधिकाºयांनी मोबाइलच्या टेलिग्राम अ‍ॅपवरील ‘जिल्हाधिकारी कार्यालय’ ग्रुपवर या अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. त्यात सहभागी अधिकाºयांनी आपापल्या भागातील क्षेत्राची वस्तुस्थिती सांगत अ‍ॅक्शन प्लान सादर केला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयSuraj Mandhareसुरज मांढरे