शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीचा जिल्हाधिकाºयांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने सन २०१७-१८ या वर्षात राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असल्याने नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत ते पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात वन विभागातर्फे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी वृक्षलागवडीचा आढावा घेतला. शासकीय तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने सन २०१७-१८ या वर्षात राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असल्याने नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत ते पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात वन विभागातर्फे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी वृक्षलागवडीचा आढावा घेतला. शासकीय तसेच खासगी जागा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करून देण्यात आलेली उद्दिष्टपूर्ती करावयाची आहे, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, नाशिक पश्चिम विभागाच्या उपवन संरक्षक श्रीमती बिवला, सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकाºयांनी जलयुक्त अभियानाचा तालुकास्तरीय आढावा घेतला. तालुक्यांना यापूर्वी दिलेल्या उद्दिष्टापैकी पूर्ण केलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.